अभिनेता अर्जुन कपूरने रेडिओ जॉकीच्या कानाखाली लगावली

अर्जुन कपूर आणि करिना कपूर यांचा आगामी 'कि अँड का' हा सिनेमा रिलीज होणार आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी अर्जुन कपूर हा रेडीओ मिर्चीच्या एका कार्यक्रमात पोहोचला होता.

Updated: Mar 28, 2016, 08:56 PM IST
अभिनेता अर्जुन कपूरने रेडिओ जॉकीच्या कानाखाली लगावली title=

मुंबई : अर्जुन कपूर आणि करिना कपूर यांचा आगामी 'कि अँड का' हा सिनेमा रिलीज होणार आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी अर्जुन कपूर हा रेडीओ मिर्चीच्या एका कार्यक्रमात पोहोचला होता.

रेडीओ जॉकीने अर्जुनला एका असा प्रश्न केला ज्यामुळे अर्जुन कपूरने त्या रेडीओ जॉकीच्या कानाखाली लगावली. या सगळ्या प्रकारानंतर अर्जुन कपूरने कॅमेरा बंद करायला लावला आणि रेडीओ जॉकीला धक्काबुक्की करत तेथून निघून गेला.

पाहा हा व्हिडिओ