व्हिडिओ : रेल्वे बजेटवर आलिया म्हणतेय...

आलिया भट्ट आणि रेल्वे काय संबंध??? असा साहजिकच प्रश्न तुम्हाला पडला असेल... पण, आलियानं तुम्हाला खोटं ठरवत आपला आणि रेल्वेचाही अनेकदा संबंध आला असल्याचं सांगितलंय.  

Updated: Jul 9, 2014, 10:34 AM IST
व्हिडिओ : रेल्वे बजेटवर आलिया म्हणतेय... title=

मुंबई : आलिया भट्ट आणि रेल्वे काय संबंध??? असा साहजिकच प्रश्न तुम्हाला पडला असेल... पण, आलियानं तुम्हाला खोटं ठरवत आपला आणि रेल्वेचाही अनेकदा संबंध आला असल्याचं सांगितलंय.  

त्याचं झालं असं की, बुधवारी ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ आलिया भट्ट आपल्या ‘दुल्हेराजा’सोबत म्हणजेच वरुण धवन आणि सिद्धार्थ सोबत ‘झी न्यूज’वर दाखल झाली होती... यावेळी, नेमकं संसदेत रेल्वे मंत्री सदानंद गौडा 2014-15 साठी रेल्वे बजेट सादर करत होते...

मग काय, आलियानंही रेल्वेवर चर्चा सुरु केली... आणि पुढे तुम्हीच पाहा... काय काय म्हटलंय तिनं यावेळी...

व्हिडिओ पाहा -  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.