चला हवा येऊ द्या : थुक्रटवाडीकरांची सांगली, कोल्हापुरात धमाल

कोल्हापूरनंतर थुक्रटवाडीकर आता सांगलीत पोहोचले आहेत.

Updated: Dec 23, 2015, 01:57 PM IST

सांगली : 'चला हवा येऊ द्या' अर्थात थुक्रटवाडीची टीम सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. कोल्हापूरनंतर थुक्रटवाडीकर आता सांगलीत पोहोचले आहेत. सांगलीत भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपूरे यांनी धमाल केली आहे. पाहा सांगलीत नेमकी थुक्रवाटवाडीच्या या कलाकारांनी चला हवा येऊ द्यामध्ये काय धमाल केली.