Teaser Out: शाहरूखच्या 'फॅन'चा टिझर रिलीज

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान याचा आगामी चित्रपट 'फॅन'चा टीझर आऊट झालाय. शाहरुखनं ट्विटरवरून टीझरची लिंक शेअर केलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jul 9, 2015, 06:18 PM IST
Teaser Out: शाहरूखच्या 'फॅन'चा टिझर रिलीज

मुंबई: बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान याचा आगामी चित्रपट 'फॅन'चा टीझर आऊट झालाय. शाहरुखनं ट्विटरवरून टीझरची लिंक शेअर केलीय.

यश राज बॅनरचा हा चित्रपट १५ एप्रिलला रिलीज होणार आहे. यात शाहरुख खान एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या सर्वात मोठ्या फॅनच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे. 

कालच शाहरुखच्या मन्नत बंगल्या बाहेरच्या भिंतीवर पेटिंग करण्यात आलं होतं. आता ते पेटिंग म्हणजे फॅन चित्रपटासाठीचा पब्लिसिटी स्टंट होता की, काय असा प्रश्न निर्माण होतोय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.