close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

हिरो

PHOTO : आयुष्यातील पहिल्या 'हिरो'च्या आठवणीत प्रियंका गांधी भावूक!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली

May 21, 2019, 12:21 PM IST

'हिरो'च्या तीन धमाकेदार बाईक लॉन्च, जाणून घ्या किंमत

हिरोच्या एक्स सीरिजमध्ये (X-Series) १५० सीसीहून अधिक क्षमता असणाऱ्या बाईकचा समावेश केला जातो

May 2, 2019, 10:40 AM IST

'व्हिलन ते हिरो'पर्यंतचा विजय शंकरचा प्रवास

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ रननी विजय झाला.

Mar 6, 2019, 03:30 PM IST

'तिला' रिक्षा मिळेपर्यंत बस थांबवणारे हेच ते 'बेस्ट' हिरो

पाहा त्यांनी असं केलं तरी काय...

Oct 9, 2018, 01:56 PM IST

विराट 'मॅन ऑफ द मॅच', पण हा खेळाडू ठरला विजयाचा हिरो

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतानं जबरदस्त विजय मिळवला.

Aug 22, 2018, 08:13 PM IST

हिरोची २०० सीसीची स्वस्त बाईक लॉन्च

हिरो मोटो कॉर्पनं त्यांची नवीन बाईक हीरो एक्सट्रीम २०० आर लॉन्च केली आहे.

Jul 7, 2018, 11:14 PM IST

२०० सीसी सेगमेंटमध्ये 'हिरो'च्या नव्या दोन जबरदस्त बाईक!

यामध्ये १८ बीएचपी पॉवर आणि १७ न्यूडन मीटरचा टॉर्क जनरेट होतो. याचं इंजिन ५ स्पीड गिअरबॉक्ससहीत आहे. 

May 25, 2018, 09:22 PM IST

नोटाबंदीवर येतोय लवकरच चित्रपट

फोटोच्या खाली त्या मुलाने लिहिलं होतं, पीएम मोदी पय्यानूर स्टेशनवर.

Apr 29, 2018, 11:56 AM IST

अभिनयाच्या वेडापायी त्याने ठोकला खाकीला रामराम

सांगलीच्या एका पोलीस उपनिरीक्षकाने अभिनय आणि मॉडेलिंगच्या वेडापायी चक्क खाकीला रामराम ठोकलाय... आणि ही गोष्ट अनेकांसाठी आश्चर्याची ठरतेय. 

Mar 20, 2018, 03:21 PM IST

सपोर्ट स्टाफलाही श्रेय देणारा अंडर-१९ टीमचा 'द वॉल'... हिरोंचा हिरो!

१९ वर्षाखालील विश्वचषकावर भारताच्या युवा संघानं आपलं नाव कोरलं. हा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचं मार्गदर्शनं मिळालं ते 'द वॉल' अर्थात राहुल द्रविडचं... भारताला हे जगज्जेतेपद मिळवून देण्यात याच 'अनसंग हिरो'नं मोलाची भूमिका बजावली.

Feb 3, 2018, 10:01 PM IST

हिरोनं लॉन्च केली दमदार बाईक Xtreme 200R

देशातली सगळ्यात मोठी दुचाकी बनवणारी कंपनी हिरो मोटोकॉर्पनं मंगळवारी एक्सट्रीम २०० आर ही नवी बाईक लॉन्च केली आहे.

Jan 30, 2018, 07:55 PM IST

Heroची सगळ्यात स्वस्त आणि धमाकेदार बाईक लॉन्च

देशातली अग्रगण्य वाहन निर्माता कंपनी हीरो मोटोकॉर्पनं २०१७ मध्ये बंद केलेल्या बाईकचं पुन्हा लॉन्चिंग केलं आहे. 

Jan 18, 2018, 05:56 PM IST

हिरो आज लॉंच करत ३ बाईक्स, जाणून घ्या फिचर्स, किंमती

Passion XPro, Passion Pro और Super Splendor चे २०१८ चे मॉडेल यामध्ये असणार आहेत. 

Dec 21, 2017, 12:54 PM IST

२४ तासांपूर्वी हिरो असणाऱ्या डॉ. कफीलबाबत धक्कादायक माहिती समोर

गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजन गॅस सिलेंडरच्या अभावी झालेल्या लहान मुलांच्या मृत्यूमुळे देशभर हळहळ व्यक्त होत आहे. 

Aug 14, 2017, 08:56 PM IST

हिरोने लॉन्च केली एचएफ डिलेक्स स्वस्त बाईक

भारतातील बाईक उत्पादन कंपनी हिरोने i3s टेकनिकची एचएफ डिलक्स बाईक लॉन्च केली आहे. हिरोची ही बाईक 'आयडल स्टार्ट स्टॉप सिस्टमवर चालते. आधी कंपनीने स्‍पलेंडर बाईकमध्ये ही टेकनिक दिली होती. दिल्लीमध्ये या बाईकची एक्स-शोरूम किंमत 46,630 रुपये आहे.

May 20, 2017, 02:27 PM IST