hero

स्मार्टफोनशी कनेक्ट होणारी Super Splendor लाँच, तुम्ही पाहिली का?

देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्मिती कंपनी हिरो मोटोकॉर्पने आपली नवी Super Splendor Xtec लाँच केली आहे. या बाईकमध्ये Bluetooth Connectivity आणि डिजिटल सुविधा देण्यात आल्या आहेत. 

 

Mar 8, 2023, 07:47 PM IST

Activa E-Scooter: 'होंडा'च्या घोषणेने Electric कंपन्यांची झोप उडाली; ग्राहकांची इच्छा होणार पूर्ण

Honda Electric Scooter: आज कंपनीने या इलेक्ट्रिक गाड्यांसंदर्भातील घोषणा करताना पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत या गाड्या विक्रीसाठी उपलब्ध असतील असं म्हटलं आहे. कंपनीच्या सीईओंनी या नव्या स्कूटरसंदर्भातील माहिती दिली आहे.

Jan 24, 2023, 04:46 PM IST

Bikes Sales: देशात सर्वाधिक विकलेली गेलेली बाईक केवळ 5 हजारांत घरी न्या! जाणून घ्या ऑफर

Top 10 bikes: टॉप 10 बाईक्समध्ये हीरो, होंडा, टीव्हीएस, बजाज आणि रॉयल एनफील्ड या कंपन्याच्या प्रत्येकी दोन बाईकचा समावेश आहे. हीरो स्पेलेंडर पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक विकली गेलेली बाईक ठरली आहे. हीरो मोटोकॉपची एका दमदार बाईकने विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या स्थानापर्यंत सुसाट धाव घेतली आहे.

Jan 23, 2023, 10:49 PM IST

Hero ची नवी कोरी Splendor लाँच, कमी किमतीत चांगला मायलेज देणारी गाडी

तुम्हीही स्वस्त बाइकच्या शोधात असाल, तर हिरो कंपनीने तुमच्यासाठी एक नवीन पर्याय आणला आहे.

Sep 18, 2022, 12:31 PM IST

हिरो मोटोकॉर्पने लाँच केलं स्प्लेंडरचं आणखी एक व्हेरियंट, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

हिरो मोटोकॉर्पने लोकप्रिय 125 सीसी कम्यूटर सुपर स्प्लेंडर बाइकचं नवं व्हेरियंट लाँच केलं आहे. 

Jul 26, 2022, 12:25 PM IST

न्यूड फोटोग्राफीचा ट्रेन्ड सुरुच; रणवीरनंतर 'या' अभिनेत्यानेही केलं न्यूड फोटोशूट!

काहींना त्याचाच हा ट्रेण्ड स्विकारत अनेकांनी त्यांचेही न्यूड फोटोशूट केले आहे.

Jul 24, 2022, 10:48 AM IST

SRK दिसला 'त्या' लुकमध्ये... थेट लंडनमधून लुक झाला व्हायरल; पाहा व्हिडीओ

आर्यन खानला क्लिन चीट मिळाल्याने शाहरूख शांतेत आयुष्य जगत असल्याचे पाहायला मिळते आहे. 

Jul 18, 2022, 04:43 PM IST

ही उर्फी आहे तरी कोण... लखनऊ ते मुंबई 'असा' केला तिने प्रवास

उर्फीची फॅशन डिझायनर नक्की आहे तरी कोण? 

Jul 17, 2022, 10:37 PM IST

विकी कौशलचा ब्रोमॅन्स पाहिलात का?, थेट स्विमिंगपूल मध्ये घडला 'तो' प्रकार...

विकीने क्लीन-शेव केलेला लूक दाखवून त्याच्या चाहत्यांना घायाळ केले आहे. 

Jul 17, 2022, 10:25 PM IST

पुष्पाच्या 'त्या' लोकप्रिय स्टाईलमागचं रहस्य अखेर समोर... खुद्द अल्लू अर्जूनकडून खुलासा!!!

'श्रीवल्ली' या गाण्याने तर सगळ्यांचीच मने जिंकून घेतली आहेत. 

Jul 17, 2022, 10:07 PM IST

दिशा पटानी नव्हेतर श्रीवल्लीसोबत जुळताहेत टायगर श्रॉफसोबत सूत?

 पुष्पा’ गर्ल रश्मिका मंदान्ना आणि अॅक्शन हिरो टायगर श्रॉफ हे दोघंही सध्या जोरदार चर्चेत आहेत.

Jul 12, 2022, 07:15 PM IST

Stocks to Buy today | लाखोंच्या कमाईसाठी ऍक्शनमधील स्टॉक्स ओळखा; ट्रेडिंगसाठी यादी पहा

Stock Market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Feb 3, 2022, 08:42 AM IST

Hero कंपनी फ्री देत आहे इलेक्ट्रिक स्कूटर, ही जबरदस्त ऑफर

Hero lucky draw offer : देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्प आपल्या ग्राहकांना दिवाळीच्या दिवशी मोफत इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याची ऑफर देत आहे. 

Oct 13, 2021, 08:05 AM IST
Yuvraj Singh India_s 2011 World Cup Hero Likely To Announce International Retirement PT2M59S

VIDEO | युवराज क्रिकेटला करणार अलविदा?

VIDEO | युवराज क्रिकेटला करणार अलविदा?

Jun 10, 2019, 12:40 PM IST