बालिकावधूमधील जग्या आता कसा दिसतोय पाहा

अविनाश मुखर्जी याची ओळख म्हणजे बालिका वधूमधील लहान जग्या. मात्र हा जग्या आता लहान राहिलेला नाही. तो १८ वर्षांचा झालाय आणि हो तो हँडसमही दिसतो.

Updated: May 3, 2016, 08:46 AM IST
बालिकावधूमधील जग्या आता कसा दिसतोय पाहा title=

मुंबई : अविनाश मुखर्जी याची ओळख म्हणजे बालिका वधूमधील लहान जग्या. मात्र हा जग्या आता लहान राहिलेला नाही. तो १८ वर्षांचा झालाय आणि हो तो हँडसमही दिसतो.

नुकतेच त्याने इन्स्टाग्रामवर त्याचे फोटो अपलोड़ केलेत. यात त्याचा लूक हटके दिसतोय. बॉडीही तो चांगली मेंटेन ठेवतोय. अविनाश शेवटचा इतना करोना मुझे प्यार या सोनी टीव्हीवरील मालिकेत दिसला होता.

पाहा तो आता कसा दिसतो

 

The best comment on this picture will be my 100th follower

A photo posted by Avinash Mukherjee (@avinashmukherjee_) on

 

Dream big, Live larger.

A photo posted by Avinash Mukherjee (@avinashmukherjee_) on

 

A ride, anyone ? Please comment who does:)

A photo posted by Avinash Mukherjee (@avinashmukherjee_) on