भारतातील पहिली 'पॉर्न कॉमेडी' क्या कूल है हम-३चा ट्रेलर रिलीज

भारतीय पहिली 'पॉर्न कॉमेडी' क्या कूल है हम-३चा ट्रेलर रिलीज झालाय. या सिनेमात जबरदस्त बोल्ड सीन आणि बॉल्ड डायलॉग्स आहेत. या सिनेमात डबल स्टॅंडर्डचे सीन्स दाखविण्यात आले आहे. या सिनेमाचे पोस्टर आणि ट्रेलरवरून ते स्पष्ट झालेय. 

Updated: Dec 16, 2015, 11:34 AM IST
 भारतातील पहिली 'पॉर्न कॉमेडी' क्या कूल है हम-३चा ट्रेलर रिलीज title=

मुंबई : भारतीय पहिली 'पॉर्न कॉमेडी' क्या कूल है हम-३चा ट्रेलर रिलीज झालाय. या सिनेमात जबरदस्त बोल्ड सीन आणि बॉल्ड डायलॉग्स आहेत. या सिनेमात डबल स्टॅंडर्डचे सीन्स दाखविण्यात आले आहे. या सिनेमाचे पोस्टर आणि ट्रेलरवरून ते स्पष्ट झालेय. 

२२ जानेवारी २०१६ला हा सिनेमा रिलीज होत आहे. आफताब शिवदासानी, तुषार कपूर यांच्या मुख्यमभूमिका यात आहेत. उमेश घाडगे यांने हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणलाय.