अभिनेत्री लिसा हेडन अडकली लग्नाच्या बेडीत

करण जोहरच्या ए दिल है मुश्कीलमध्ये असलेली अभिनेत्री लिसा हेडन विवाह बंधनात अडकली आहे.

Updated: Oct 30, 2016, 10:31 PM IST
अभिनेत्री लिसा हेडन अडकली लग्नाच्या बेडीत

मुंबई : करण जोहरच्या ए दिल है मुश्कीलमध्ये असलेली अभिनेत्री लिसा हेडन विवाह बंधनात अडकली आहे. दिनो ललवानीबरोबर लिसाचं शुक्रवारी लग्न झालं. थायलंडमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. गेल्या काही वर्षांपासून लिसा आणि दिनो हे रिलेशनशीपमध्ये होते. लिसानं तिच्या लग्नातल्या क्षणांचे काही फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

 

A video posted by @lisahaydon on

 

A photo posted by @lisahaydon on

 

A photo posted by @lisahaydon on

 

A photo posted by @lisahaydon on