नाना पाटेकर आणि 'नटसम्राट'चं पहिलं टीझर

मैलाचा दगड ठरलेलं नटसम्राट लवकरच पडद्यावर येणार आहे, महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राटमध्ये आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका अभिनेता नाना पाटेकर यांनी साकारली आहे. नटसम्राटाची भूमिका नाना पाटेकरांनी साकारली आहे. 

Updated: Nov 16, 2015, 11:08 AM IST
नाना पाटेकर आणि 'नटसम्राट'चं पहिलं टीझर title=

मुंबई : मैलाचा दगड ठरलेलं नटसम्राट लवकरच पडद्यावर येणार आहे, महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राटमध्ये आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका अभिनेता नाना पाटेकर यांनी साकारली आहे. नटसम्राटाची भूमिका नाना पाटेकरांनी साकारली आहे.

नटसम्राटचे संवाद व्हिडीओत पाहा बातमीच्या सर्वात खाली 

नाना पाटकरांच्या आवाजात नटसम्राटांचे प्रभावी संवाद

नटसम्राटाचे संवाद नानांच्या लहेजातून, आवाजातून कानावर पडणार आहेत. या सिनेमाचं पहिलं टीझर रिलीज झालं आहे, यातूनच नटसम्राट आणि नाना पाटकेर यांनी साकारलेली भूमिका ही ऐतिहासिक ठरणार हे या टीझर पाहून वाटतं.

नटसम्राटमधील प्रभावी संवाद या टीझरमध्ये वापरण्यात आले आहेत? ते खालील व्हिडीओ टीझरमध्ये आपल्याला ऐकता येतील..

यात टू बी ऑर नॉट टू बी?
जगावं की मरावं हा एकच सवाल आहे? 
कुणी घर देतं का? घरं...एका तुफानाला कुणी घर देतं का?
मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर 'नटसम्राट'

पाहा नटसम्राटचा व्हिडीओ टीझर

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.