official teaser

Kalank teaser VIDEO : 'कलंक' नही, इश्क है...

 समोर येतात ते विविध आणि तितक्याच लक्षवेधी भूमिकांमध्ये झळकणारे कलाकार

Mar 12, 2019, 02:25 PM IST

RAW Teaser : जॉनच्या 'रॉ'चा टीझर प्रदर्शित

जॉनच्या 'रॉ'ला प्रेक्षकांची पसंती 

Jan 26, 2019, 11:38 AM IST

घुमा सिनेमाचं टीझर रिलीज

घुमा खास अस्सल ग्रामीण बाज आणि कथानक असलेला सिनेमा प्रेक्षकांना नवीन आनंद देणारा आहे. 

Aug 31, 2017, 08:59 PM IST

दाऊदच्या बहिणीच्या जीवनावर आधारीत 'हसीना पारकर'चा टीझर रिलीज

श्रद्धा कपूरने तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. हा चित्रपट अपूर्व लाखियाने दिग्दर्शित केला आहे. 

Jun 19, 2017, 05:10 PM IST

'फ्रॅन्डी'नंतर नागराजचा सैराट, 'सैराट'चं टीझर रिलीज

'फ्रॅन्डी'नंतर नागराज मंजुळे आता सैराट सिनेमा घेऊन येत आहे, सैराटचा टीझर झी स्टुडिओने रिलीज केला आहे.

Dec 21, 2015, 05:53 PM IST

नाना पाटेकर आणि 'नटसम्राट'चं पहिलं टीझर

मैलाचा दगड ठरलेलं नटसम्राट लवकरच पडद्यावर येणार आहे, महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राटमध्ये आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका अभिनेता नाना पाटेकर यांनी साकारली आहे. नटसम्राटाची भूमिका नाना पाटेकरांनी साकारली आहे. 

Nov 16, 2015, 11:05 AM IST

बहुप्रतिक्षित ख्वाडा चित्रपटाचं पहिलं टीझर रिलीज

 भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ख्वाडा चित्रपटाचा ऑफिशियल टिझर रिलीज झाला आहे. 

Sep 23, 2015, 01:51 PM IST

व्हिडिओ: शंकर महादेवन अभिनेत्याच्या भूमिकेत पहिल्यांदाच

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेली कलाकृती म्हणजे 'संगीत कट्यार काळजात घुसली'... हेच संगीत नाटक आता चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा आपल्या भेटीला येतंय.

Aug 16, 2015, 10:17 PM IST

पाहा, डबल सीटचा प्रोमो, अंकुश चौधरी, मुक्ता बर्वेची प्रमुख भूमिका

डबल सीट या मराठी सिनेमाचा प्रोमो रिलीज झाला आहे, मुक्ता बर्वे आणि अंकुश चौधरी यांची यात प्रमुख भूमिका आहे. समीर विद्वांस यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

Jun 29, 2015, 09:55 PM IST

अझर सिनेमाचा टीझर रिलीज

टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहंमद अझरूद्दीनवर आधारीत हा चित्रपट असल्याचं सांगण्यात येतंय, अझरूद्दीनची भूमिका इम्रान हाशमीने साकारली आहे. 

May 27, 2015, 08:42 PM IST