व्हिडिओ : प्रियांकाच्या 'बेवॉच'चा नवा ट्रेलर पाहिलात का?

अभिनेत्री प्रियांका चोप्रा स्टारर हॉलिवूड सिनेमा 'बेवॉच'चा नवा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 

Updated: Apr 26, 2017, 01:43 PM IST
व्हिडिओ : प्रियांकाच्या 'बेवॉच'चा नवा ट्रेलर पाहिलात का? title=

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा स्टारर हॉलिवूड सिनेमा 'बेवॉच'चा नवा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 

ट्रेलरमध्ये प्रियांकाचा सुंदर, सेक्सी लूक आणि तितकेच जबरदस्त अॅक्शन सिन्स दिसत आहेत. ड्वेन जॉनसननं सिनेमाचा हा ट्रेलर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलाय. 

ट्रेलरमध्ये प्रियांका आणि ड्वेनची केमिस्ट्रीही चांगलीच जुळून आलेली दिसतेय. या सिनेमात प्रियांका व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. 

लाल लिपस्टिक आणि हातात बंदूक... असा काहिसा प्रियांकाचा लूक प्रेक्षकांना भलताच आवडलेलाही दिसतोय. हा सिनेमा 25 मे रोजी प्रसिद्ध होणार आहे.