मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री असिन आणि राहुल शर्मा यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडलाय.
आपल्या विवाहाविषयी आणि रोमान्सविषयी राहुल आणि असिन या दोघांनीही मीडियासमोर किंवा सोशल माध्यमातून उघडपणे बोलणं टाळलं होतं. पण, आता मात्र राहुलनं आपल्या पत्नीसोबत एक फोटो सोशल मीडियातून शेअर केलाय.
'माझं आयुष्य' अशा आशयाच्या ओळ टाकत राहुलनं आपला आणि असिनचा एक फोटो ट्विटरवर शेअर केलाय.
Holding MY WORLD in my arms!!! pic.twitter.com/3CdxudwZOx
— Rahul Sharma (@rahulsharma) January 24, 2016