VIDEO - 'रंग रसिया'चा UNCENSORED व्हिडिओ लीक

रणदीप हुड्डा आणि नंदना सेनचा चित्रपट ‘रंग रसिया’ आपल्या बोल्ड दृश्यांसाठी पहिलेपासूनच चर्चेत आहे. मात्र याच दरम्यान रणदीप आणि नंदनाचे हॉट सीन असलेला एक अनसेंसर्ड व्हिडिओ लीक झालाय. चित्रपटाच्या सीनमध्ये रणदीप-नंदना रंगांमध्ये नाहिलेले दिसतायेत. 

Updated: Nov 5, 2014, 03:05 PM IST
VIDEO - 'रंग रसिया'चा UNCENSORED व्हिडिओ लीक title=

मुंबई: रणदीप हुड्डा आणि नंदना सेनचा चित्रपट ‘रंग रसिया’ आपल्या बोल्ड दृश्यांसाठी पहिलेपासूनच चर्चेत आहे. मात्र याच दरम्यान रणदीप आणि नंदनाचे हॉट सीन असलेला एक अनसेंसर्ड व्हिडिओ लीक झालाय. चित्रपटाच्या सीनमध्ये रणदीप-नंदना रंगांमध्ये नाहिलेले दिसतायेत. 

चित्रपटात रणदीप हुड्डा पेंटर राजा रवी वर्माची भूमिका करतोय. तर नंदना देवदासी सुगंधाच्या भूमिकेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार लीक झालेला सीन ‘काहे सताए’ गाण्याचा भाग आहे. ज्याला चित्रपटात एडिट करून दाखवलं गेलंय.  
हा चित्रपट आपल्या हॉट सीनसाठीच चर्चेत आहे. रणदीप आणि नंदना म्हणतात आपल्या भूमिकांसाठी त्यांनी खूप मेहनत घेतलीय. चित्रपटाचं ट्रेलर खूप बोल्ड आहे. ‘रंग रसिया’ला केतन मेहतानं दिग्दर्शित केलंय आणि विशेष म्हणजे चित्रपट तयार झाल्याच्या सहा वर्षांनंतर रिलीज होतोय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.