नवी दिल्ली : यू ट्यूबवर 'अलोन' चित्रपटाचे 'कतरा-करता' गाणे आले होते, तेव्हा लोकांनी ते खूप पाहिले. या गाण्यात बिपाशा आणि करन यांच्यातील बेड आणि किसिंग सीन लोकांनी आवडीने पाहिले.
आता जॅकलीन, अर्जुन रामपाल आणि रणबीर कपूर यांच्या 'रॉय' चित्रपटातील 'बूंद-बूंद' या गाण्यातील काही इंटिमेट सिन्समुळे ते बिपाशाच्या गाण्याला मागे टाकत आहे.
हे गाणे संपूर्ण पाण्यात शूट झाले आहे. यात अर्जून रामपाल आणि जॅकलीन फर्नांडिसला 'किस' आणि 'स्मूच करताना दिसला आहे. गाण्यात अनेक इंटिमेट सिन्स आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.