अर्जुन रामपाल

बॉलिवूड अभिनेत्याच्या २१ वर्षांच्या वैवाहिक नात्याला अधिकृतपणे पूर्णविराम

कौटुंबीक न्यायालयाकडून घटस्फोट प्रक्रिया पूर्ण 

 

Nov 21, 2019, 03:57 PM IST

दिल्लीत सेलेब्रिटींचा श्वास घुसमटतोय

प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढल्याने नवी दिल्लीत आरोग्य आणीबाणी देखील जाहीर करण्याची वेळ आली आहे. 

Nov 4, 2019, 12:39 PM IST

अर्जुनने मुलाला दिलं 'हे' नाव...

 बाळाचा फोटो शेअर करत त्यांनी त्यांच्या गोंडस मुलाचे नाव सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगीतले आहे. 

Jul 29, 2019, 11:51 AM IST

अर्जुन रामपाल तिसऱ्यांदा बाबा

यावेळी अर्जुनसोबत त्याच्या दोन्ही मुली मायरा आणि माहिकादेखील होत्या.

Jul 18, 2019, 03:29 PM IST

मुलीच्या वाढदिवशी अर्जुनची भावनिक पोस्ट

अर्जुनने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.

Jun 24, 2019, 06:53 PM IST

प्रेयसीच्या गरोदरपणाविषयी माहिती मिळताच अशी होती मुलींची प्रतिक्रिया; अर्जुनचा खुलासा

अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची प्रेयसी गॅब्रिला सध्या त्यांच्या बाळाच्या आगमनासाठी उत्सुक आहेत. 

May 27, 2019, 09:48 AM IST

अर्जुन-गॅबेरिलाच्या 'गुड न्यूज'ची पत्नी आणि मुलींनाही नव्हती भनक

गेल्या वर्षी अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिका यांनी २० वर्षांचं नातं तोडत घटस्फोट घेतला होता. 

Apr 27, 2019, 01:43 PM IST

PHOTO: १३ वर्षांनंतर पुन्हा अर्जुनने दिली गुडन्यूज; शेअर केला गर्लफ्रेन्डसोबतचा फोटो

अर्जुन रामपालची गर्लफ्रेन्ड गॅबरिला आफ्रिकी मॉडेल आहे

Apr 24, 2019, 01:49 PM IST

अर्जुन रामपाल ZEE5 च्या वेब सिरीजमध्ये झळकणार

अर्जुन रामपालचा डिजीटलच्या विश्वात प्रवेश

Dec 12, 2018, 06:00 PM IST

लग्नाच्या २० वर्षांनंतर अर्जुन रामपाल आणि मेहरमध्ये घटस्फोट

 दोघांनी सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. 

May 28, 2018, 12:51 PM IST

पत्नीपासून दूर अर्जुन रामपाल घेऊ शकतो घटस्फोट

ऋतिक रोशनची घटस्फोटीत पत्नी सुझैनमुळे दोघांच्या नात्यात कडवट आल्याचे म्हटले जात आहे.

May 18, 2018, 10:20 AM IST

डॅडीच्या B. R. A. गॅंगचा छुपा चेहरा

असीम अहलुवालिया दिग्दर्शित , अर्जुन रामपाल आणि ऋत्विज पटेल निर्मित सिनेमा डॅड्डी चित्रपटाची आजकाल सर्वत्र हवा चालली आहे .

Sep 8, 2017, 11:20 AM IST

अरुण गवळीला पाहता येणार नाही 'डॅडी'

अरुण गवळीच्या आयुष्यावर आधारीत असलेला अर्जुन रामपालचा 'डॅडी' हा सिनेमा २१ जुलै ऐवजी ८ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या प्रिमिअरला अरुण गवळीची उपस्थिती असणार होती. पण त्याच्या या इच्छेवर पाणी फेरले आहे. 

Sep 3, 2017, 11:58 AM IST