'सैराट'मधला त्या सीनचा व्हिडीओ व्हायरल

सध्या महाराष्ट्रात काय सुरु असं विचारला असता जो तो सैराट सुरु आहे असंच उत्तर देतायत. प्रत्येकावर सैराटची झिंग चढलेली आहे. 

Updated: May 8, 2016, 12:41 PM IST
'सैराट'मधला त्या सीनचा व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : सध्या महाराष्ट्रात काय सुरु असं विचारला असता जो तो सैराट सुरु आहे असंच उत्तर देतायत. प्रत्येकावर सैराटची झिंग चढलेली आहे. 

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसांपासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटातील गाणी,संवाद, सीन्स सोशल मीडियावरही जबरदस्त चर्चा सुरु आहे. 

चित्रपटातील प्रत्येक गाणी चाहत्यांच्या तोंडी आहेत. या चित्रपटातील परशा विहीरीत उडी मारण्याचा सीन्स चांगलाच प्रसिद्ध झालाय. हाच सीन काही सैराटच्या चाहत्यांनी केला. सध्या सोशल मीडियावर हा सीन चांगलाच व्हायरल होतोय.