सलमान खानच्या 'सुल्तान' लूक

सलमान खानने ट्विटर आपल्या सुल्तान या चित्रपटात तो कसा दिसणार आहे, याचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो सोशल मीडियात सध्या व्हायरल होत आहे. 

Updated: Oct 9, 2015, 04:40 PM IST
सलमान खानच्या 'सुल्तान' लूक  title=

मुंबई : सलमान खानने ट्विटर आपल्या सुल्तान या चित्रपटात तो कसा दिसणार आहे, याचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो सोशल मीडियात सध्या व्हायरल होत आहे. 

झिरो कट आणि त्यावर मिशी सलमानला शोभून दिसत आहे. सलमानने या भूमिकेसाठी आपलं वजनही वाढवलं आहे. या चित्रपटात तो एका रेस्लरचे काम करणार आहे. त्यासाठी तो जबरदस्त ट्रेनिंग घेत आहे. हा चित्रपट २०१६ मध्ये ईदला प्रदर्शीत होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.