सोशल मीडियावर व्हायरल होत आहे 'आयुष्य'

 सोशल मीडियावर आयुष्य नावाची लघुपट व्हायरल होत आहे. १२ मिनिटाच्या या सिनेमातून चांगला संदेश देण्यात आला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 20, 2017, 05:38 PM IST

मुंबई : सोशल मीडियावर आयुष्य नावाची लघुपट व्हायरल होत आहे. १२ मिनिटाच्या या सिनेमातून चांगला संदेश देण्यात आला आहे. हा सिनेमा ग्रामीण महाराष्ट्रात चित्रित करण्यात आला आहे. ग्रामीण जीवनात काय अडचणी येतात, यावर हा सिनेमा आहे. हा सिनेमाचं अभिनेता अंकुश चौधरीच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला होता. पाहा या व्हिडीओत काय संदेश देण्यात आला आहे.