VIDEO : 'राजवाडे अॅन्ड सन्स'ची प्रेक्षकांना 'तगमग'

'राजवाडे अॅन्ड सन्स' या मराठमोल्या सिनेमाची उत्सुकता आता प्रेक्षकांमध्ये दिसून येतेय. याच सिनेमाचं एक नव्या दमाचं गाणं नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. 

Updated: Oct 3, 2015, 01:08 PM IST
VIDEO : 'राजवाडे अॅन्ड सन्स'ची प्रेक्षकांना 'तगमग' title=

मुंबई : 'राजवाडे अॅन्ड सन्स' या मराठमोल्या सिनेमाची उत्सुकता आता प्रेक्षकांमध्ये दिसून येतेय. याच सिनेमाचं एक नव्या दमाचं गाणं नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. 

अधिक वाचा - तेजस्विनी पंडित नव्या भूमिकेत.. रिअल लाइफमध्ये...

अधिक वाचा - 'शांताबाई' गाण्याचा गल्लोगल्ली 'कालवा'

अधिक वाचा - 'बीपी' नंतर आता 'न्यूड' सिनेमा

'तगमग' हे गाणं तरुणाईमध्ये या सिनेमाची क्रेझ निर्माण करण्यासाठी पुरेसं ठरतंय. सिद्धार्थ मेनन, आलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, कृतिका देव यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलंय. 

तेव्हा पाहा, या गाण्याची ही पहिली-वहिली झलक

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.