व्हिडिओ : शाहीदच्या ‘हैदर’मधलं ‘बिस्मिल’!

शाहीद कपूरचा आगामी चित्रपट ‘हैदर’ लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. याच सिनेमातील ‘बिस्मिल’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 

Updated: Aug 22, 2014, 02:53 PM IST
व्हिडिओ : शाहीदच्या ‘हैदर’मधलं ‘बिस्मिल’! title=

मुंबई : शाहीद कपूरचा आगामी चित्रपट ‘हैदर’ लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. याच सिनेमातील ‘बिस्मिल’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 

याबद्दल शाहीद कपूरनं आनंद व्यक्त केलाय. एव्हाना, आपल्या डान्समधून प्रेक्षकांना आकर्षित करून घेणाऱ्या शाहीदला हे गाणं मात्र जास्त आव्हानात्मक वाटतंय.

विशेष म्हणजे, ‘बिस्मिल’ या गाण्याचं चित्रिकरण काश्मीरमधल्या प्रसिद्ध सूर्यमंदीरात करण्यात आलंय. 

पाहा, शाहिदचं ‘बिस्मिल...’ 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.