व्हिडिओ : बोलो हर हर...

अजय देवगनचा मच अवेटेड सिनेमा 'शिवाय'मधील 'बोलो हर हर' हे  गाणं प्रदर्शित झालंय. 

Updated: Sep 13, 2016, 11:02 AM IST
व्हिडिओ : बोलो हर हर...  title=

मुंबई : अजय देवगनचा मच अवेटेड सिनेमा 'शिवाय'मधील 'बोलो हर हर' हे  गाणं प्रदर्शित झालंय. 

अजय देवगनच्या या गाण्यात शिव अवतार बघायला मिळतोय. या गाण्यामुळे प्रेक्षकांची या सिनेमाबद्दल उत्सुकता कमालीची वाढली आहे.

गायक मोहित चव्हाण आणि बादशाह यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. शिवाय येत्या दिवाळीला म्हणजे २८ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.