सापची कातीने ३०० वर्षांच्या पोथ्यांचे जतन

 हजारो वर्षांची संस्कृती असणा-या भारतामध्ये  वेदांपासून पुराणांपर्यंत अनेक ग्रंथ आणि पोथ्या लिहिल्या गेल्या आहेत. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 17, 2017, 08:38 PM IST
सापची कातीने ३०० वर्षांच्या पोथ्यांचे जतन  title=

अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे :  हजारो वर्षांची संस्कृती असणा-या भारतामध्ये  वेदांपासून पुराणांपर्यंत अनेक ग्रंथ आणि पोथ्या लिहिल्या गेल्या आहेत. 

या ग्रंथांचं जतन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. कधी त्यांचं डिजीटलायजेशन केलं जातं किंवा काही वेळा केमिकल्स वापरली जातात.  मात्र पुण्यातील वेदभवन येथे अत्यंत नैसर्गिक पध्दतीने या पोथ्या जतन करण्यात येत आहेत. 

याविषयी घैसास गुरुजी यांच्याकडून अधिक जाणून घेतलयं आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार हिने...