नागपूर : विधानसभेत निधीच्या वाटपावरून मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
आघा़डी सरकारच्या काळात निधी वाटपात पक्षपात होत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.. भुजबळांनी हा आरोप फेटाळून लावलाय...
हा आरोप सिद्ध केल्यास राजीनामा देणार असल्याचं आव्हान भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.
पाहा काय झाला वाद video वर क्लिक करा