राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्याची हत्या

पुण्यातल्या भोर विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी युवक काँग्रेस  अध्यक्ष विजय मिरघेंची हत्या करण्यात आलीय. 

Updated: Dec 24, 2015, 10:04 AM IST
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्याची हत्या title=

पुणे : पुण्यातल्या भोर विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी युवक काँग्रेस  अध्यक्ष विजय मिरघेंची हत्या करण्यात आलीय. 

मध्यरात्री 12च्या सुमारास मिरघे यांच्यावर त्यांच्या भूगावमध्ये अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यात मिरघे मृत्यूमुखी पडलेत.  

या हत्येनंतर मुळशी आणि परिसात चांगलीच खळबळ माजलीय.  हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.  पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.