सातारा : नीरेच्या पाणी वाटपावरून साता-यात दोन राजेंमध्ये घमासान सुरू झालंय. उदयनराजे भोसले यांनी रामराजेंना सज्जड दमच भरला.
विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी केलेल्या टीकेला खासदार उदयनराजे भोसलेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. खालच्या पातळीवर टीका केल्यास भ्रष्टाचार बाहेर काढेन असा सज्जड दमच उदयनराजेंनी रामराजेंना भरलाय.
पाहा व्हिडिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.