व्हिडिओ : तो माशांचा पाऊस आकाशातून पडलाच नव्हता!

सध्या सोशल मीडियावर मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पडलेल्या माशांच्या पावसाचे फोटो व्हायरल होत आहेत. मात्र, हे फोटो दोन वर्षांपूर्वीचे आहेत आणि हे मासे आकाशातून नव्हे, तर नजिकच्या धबधब्यातून वाऱ्यामुळे रस्त्यावर आल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. 

Updated: Jul 13, 2016, 09:48 AM IST
व्हिडिओ : तो माशांचा पाऊस आकाशातून पडलाच नव्हता! title=

मुंबई : सध्या सोशल मीडियावर मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पडलेल्या माशांच्या पावसाचे फोटो व्हायरल होत आहेत. मात्र, हे फोटो दोन वर्षांपूर्वीचे आहेत आणि हे मासे आकाशातून नव्हे, तर नजिकच्या धबधब्यातून वाऱ्यामुळे रस्त्यावर आल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. 

पाहा, काय आहे हा नेमका प्रकार...