मुंबई : मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर एकूणच काही नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. यावेळी आरक्षणामुळे अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.
या नगरसेवकांच्या प्रभागावर आरक्षण पडल्याने ते आपल्या बायकोला मैदानात उतरवू शकतात.
-मोहसीन हैदर, काँग्रेस, प्रभाग क्रमांक ६६ (ओपन लेडीज )
-अरविंद दुधवडकर, शिवसेना, प्रभाग- 215(ओपन लेडीज)
-चंदन शर्मा, एनसीपी, सध्याचा प्रभाग ओबीसी लेडीज झालाय. त्यामुळं बायकोला १२० (ओपन लेडिज) मधून उतरवणार
-सुधीर जाधव, एमएनएस, १९२(ओपन लेडीज) तीनवेळा नगरसेवक राहिलेली बायको स्नेहल जाधव उभी राहणार
-राजू पेडणेकर, शिवसेना, ६१ (ओपन लेडीज) बायकोला उतरवण्याची शक्यता
- विठ्ठल खरटमोल,भाजप,१४८ (ओपन लेडीज) इथून बायकोला उतरवणार तर १५२ किंवा १५५ या एससी प्रभागातून स्वत: इच्छूक
- धनंजय पिसाळ, राष्टृवादी, १११ (ओपन लेडीज) बायकोला उतरवणार. तसंच स्वत: भांडूप पश्चिममधून ११४ किंवा ११५ मधून लढवणार
- विनोद शेलार,४५, (ओबीसी लेडिज) बायकोला उतरवणार
- हारूण खान, एनसीपी, १२४, (ओपन लेडीज )बायकोला उभे करणार