मुंबई : आता बातमी एका बोगस विद्यार्थ्याची.... मुंबई विद्यापीठाच्या टी वायबीकॉमच्या परीक्षेत मुलीच्या ऐवजी चक्क मुलगाच परीक्षेला बसला होता.
त्यानं आतापर्यंत परीक्षेचे चार पेपर्सही सोडवलेत. पण आता तो चुनाभट्टी पोलिसांच्या कोठडीत बंद आहे. हितेश पुरोहित या २५ वर्षांच्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आलीय.
त्याचं हॉल तिकीट आणि ओळखपत्र बनावट होतं. हितेश हा प्रीती राणी सिंग या विद्यार्थिनीसाठी पेपर लिहीत होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.