मुंबईत वांद्र्यात चपलांच्या दुकानाला आग

वांद्रे येथील केएफसीच्या दुकानाला आग लागली आहे, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. केएफसीच्या चार मजल्यांना ही आग लागली आहे.

Updated: Jul 21, 2015, 01:20 PM IST
मुंबईत वांद्र्यात चपलांच्या दुकानाला आग title=

मुंबई : वांद्रे येथील चपलांच्या दुकानाला आग लागली आहे, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. चपलांच्या दुकानाला ही आग लागली आहे.  चपलांच्या दुकानाच्या ग्राऊंड फ्लोअरला ही आग लागली आहे. या आगीत जिवीत हानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र झाली आहे.

चपलांना आग लागल्याने मोठ्या प्रमाणात काळ्या रंगाचा धूर बाहेर पडतोय, म्हणून आग विझवण्यात उशीर होतोय.

वांद्रे येथील लिंकिग रोडवर हे चपलांचं आहे. वांद्यात पावसामुळे रेल्वेगाड्या ठप्प झाल्या असतांना, ही आग लागली, शॉर्ट सर्किंटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.