गोवंडीत झोपडपट्टीला भीषण आग, अनेक झोपड्या खाक

गोवंडीमध्ये रफिकनगर झोपडपट्टीतही भीषण आग लागली होती. यात अनेक झोपड्या जळून खाक झाल्या. शुक्रवारी रात्री 8 च्या सुमाराला आग लागली होती. 

Updated: Dec 3, 2016, 09:24 AM IST
गोवंडीत झोपडपट्टीला भीषण आग, अनेक झोपड्या खाक title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : गोवंडीमध्ये रफिकनगर झोपडपट्टीतही भीषण आग लागली होती. यात अनेक झोपड्या जळून खाक झाल्या. शुक्रवारी रात्री 8 च्या सुमाराला आग लागली होती. 

अग्निशमन दलाच्या 6 गाड्या आणि 4 टँकरर्सच्या मदतीने ही आग विझवण्यात आली.  सुदैवानं या आगीत जिवीतहानी झाली नसली तरी काही लोकांना किरकोळ जखमा झाल्यात.