माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला – राज ठाकरे

राज ठाकरे स्वत: विधानसभा निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप निश्चित नाही... निवडणूकीबाबतच्या आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा खुलासा राज यांनी केलाय. त्यामुळं राज स्वत: विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी रिंगणात उतरणार की नाही हे अद्याप निश्चित झालेलं नाही.

Updated: Aug 25, 2014, 12:17 PM IST
माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला – राज ठाकरे title=

मुंबई: राज ठाकरे स्वत: विधानसभा निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप निश्चित नाही... निवडणूकीबाबतच्या आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा खुलासा राज यांनी केलाय. त्यामुळं राज स्वत: विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी रिंगणात उतरणार की नाही हे अद्याप निश्चित झालेलं नाही.

नागपूर इथं राज यांनी निवडणूकीबाबत भाष्य केलं होतं. आपल्या त्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा खुलासा आता राज ठाकरे यांनी केलाय. त्यासोबतच निवडणूक लढवण्यावर आपण विचार करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
 
पण आता राज ठाकरे यांच्या या यूटर्नमुळं राजकीय वर्तुळात सध्या कमालीची चर्चा असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.