बॉम्बे हाऊसच्या सुरक्षा रक्षकांकडून माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की

टाटा सन्सचं मुख्यालय असणाऱ्या बॉम्बे हाऊसच्या बाहेर आज मीडियाच्या प्रतिनिधींसोबत धक्काबुक्की झाली आहे. सायरस मिस्त्री बॉम्बे  हाऊस मध्ये दाखल झाले, त्यावेळी मीडियाच्या प्रतिनिधींच्या प्रतिक्रियेसाठी कॅमेरे आणि माईक पुढे केले.

Updated: Nov 4, 2016, 06:20 PM IST
बॉम्बे हाऊसच्या सुरक्षा रक्षकांकडून माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की  title=

मुंबई : टाटा सन्सचं मुख्यालय असणाऱ्या बॉम्बे हाऊसच्या बाहेर आज मीडियाच्या प्रतिनिधींसोबत धक्काबुक्की झाली आहे. सायरस मिस्त्री बॉम्बे  हाऊस मध्ये दाखल झाले, त्यावेळी मीडियाच्या प्रतिनिधींच्या प्रतिक्रियेसाठी कॅमेरे आणि माईक पुढे केले.

अनेकजण सायरस मिस्त्रींसोबत आतपर्यंत गेले आणि याचाच बॉम्बे हाऊसच्या सुरक्षा रक्षकांना राग आल्यानं धक्कबुक्की करण्यात आली.

पाहा धक्काबुक्कीचा व्हिडिओ