ऐन उन्हाळ्यात मुंबईतही पाऊस

ऐन उन्हाळ्यात मुंबईत काही ठिकाणी पाऊस होत आहे, मुंबईतील नाहूर आणि विक्रोळीत पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. या अवकाळी पावसामुळे मुंबईच्या वातावरणात अचानक बदल झाल्याने, नागरिकांनाही त्यांचं आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. 

Updated: Apr 14, 2015, 12:29 PM IST
ऐन उन्हाळ्यात मुंबईतही पाऊस title=

मुंबई : ऐन उन्हाळ्यात मुंबईत काही ठिकाणी पाऊस होत आहे, मुंबईतील नाहूर आणि विक्रोळीत पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. या अवकाळी पावसामुळे मुंबईच्या वातावरणात अचानक बदल झाल्याने, नागरिकांनाही त्यांचं आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. 

दुसरीकडे विदर्भातही आज पाऊस झालाय. नागपूर शहरातही पाऊस होतोय. यापूर्वी मराठवाडा आणि खानदेशात जोरदार पाऊस झालाय. गारपीट झाल्याने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.