शिवसेनेचा आज 50 वा वर्धापन दिन

आज शिवसेनेचा 50 वा वर्धापन दिन आहे. आजच्या दिवशी शिवसेना या पक्षाची स्थापना करण्यात आली होती.

Updated: Jun 19, 2016, 09:46 AM IST
शिवसेनेचा आज  50 वा वर्धापन दिन title=

मुंबई : आज शिवसेनेचा 50 वा वर्धापन दिन आहे. आजच्या दिवशी शिवसेना या पक्षाची स्थापना करण्यात आली होती.

या वर्धापन दिनानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षाची धुरा उध्दव ठाकरेंकडे आली.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज काय मार्गदर्शन करतील याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागून राहलंय.