Video खतरनाक...ये भाई जरा देख के चलो...

सिग्नल तोडून बेफीरपणे गाडी चालविल्याने काय घडू शकते, याची तुम्ही कधी कल्पना केली आहात का? आततायीपणा केल्याने काय संकट ओढवते, हा व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल. त्यामुळे तुम्ही ड्राईव्ह करताना नेहमी काळजी घेणे गरजेचे आहे आणि दुसऱ्यांनाही ती घेण्यासाठी भाग पाडा. त्यामुळे अशीवेळ तुमच्यावर तसेच कोणावर येणार नाही.

Updated: Oct 29, 2015, 10:30 AM IST
Video खतरनाक...ये भाई जरा देख के चलो...  title=

मुंबई : सिग्नल तोडून बेफीरपणे गाडी चालविल्याने काय घडू शकते, याची तुम्ही कधी कल्पना केली आहात का? आततायीपणा केल्याने काय संकट ओढवते, हा व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल. त्यामुळे तुम्ही ड्राईव्ह करताना नेहमी काळजी घेणे गरजेचे आहे आणि दुसऱ्यांनाही ती घेण्यासाठी भाग पाडा. त्यामुळे अशीवेळ तुमच्यावर तसेच कोणावर येणार नाही.

सिग्नल पडलेला असताना अनेक जण बिनधास्त गाडी चालवतात. मात्र, हा बिनधास्तपणा तुमच्याच अंगलट येतो. शिवाय ज्याची चुकी नसते त्याच्या जीवावर बेतते. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या ते लक्षात येते. त्यामुळे सिग्नल तोडू नका आणि कोणालाही तोडू देऊ नका. सुरक्षित ड्राईव्ह करा आणि आपला अनमोल जीव वाचवा, हेच सांगणे आहे.

डेंजर...ये भाई जरा देख के चलो...

पाहा हा व्हिडिओ :

 

Please drive carefully...Jinehe Zaldi thi, Woh Chale Gaye

Posted by Laughing Colours on Thursday, 19 February 2015

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.