danger

Corona In India: चिंता वाढली! केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सर्व राज्यांना पत्र

बैठकीनंतर शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गाईडलाईन्स जारी केल्या आहे. यामध्ये केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून, आगामी सणासुदीच्या दिवसांमध्ये खास लक्ष देण्यास सांगितलं आहे. 

Dec 23, 2022, 06:28 PM IST

कोरोनानंतर आता Disease X चा धोका; WHO अॅक्शन मोडमध्ये

एका नव्या व्हायरसची भिती शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. सध्या या व्हायरसला X असं नाव देण्यात आलंय.

Nov 23, 2022, 06:32 PM IST

Team India: Rohit Sharma ने टी-20 चं कर्णधारपद का सोडलं पाहिजे? 3 प्रमुख कारणं समोर

टीम इंडियाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. ज्यानंतर रोहित शर्मावरच्या (Rohit Sharma) कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज रोहितला कर्णधारपद सोडण्याचा सल्ला देतायत.

Nov 18, 2022, 04:03 PM IST

माझा चौथा क्रमांक धोक्यात...; फलंदाजीला दिनेश कार्तिकला उतरवल्याने Suryakumar Yadav नाराज?

सामना संपल्यानंतर सूर्याने त्याच्या फलंदाजी क्रमांकावर मोठं वक्तव्य केलं आहे.

Oct 5, 2022, 10:04 AM IST

अरे देवा! युझी- धनश्रीचं बिनसलं? क्रिकेटरच्या पोस्टनं एकच खळबळ

सध्या सोशल मीडियावर भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या नात्याची जोरदार चर्चा आहे.

Aug 18, 2022, 12:04 PM IST

Nirmala Sitharaman : 'देशाला आर्थिक मंदीचा धोका नाही', अर्थमंत्र्यांचे संसदेत प्रतिपादन

जगभरात आर्थिक मंदीचं वातावरण निर्माण झालं आहे. आणि सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीनला देखील याचा फटका बसला आहे.

Aug 2, 2022, 10:38 AM IST

Indian Army च्या जवानांचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ, त्याच्या 'या' कामाला सलाम

भारतीय लष्कराचे जवान आपल्या देशासाठी आणि देशवासीयांसाठी आपला जीव धोक्यात घालण्यासाठी सदैव तत्पर असतात. सीमा असो किंवा भारतातील कोणतीही समस्या असो ते देशवासियांच्या रक्षणासाठी नेहमीच पुढे येतात.

Jul 19, 2022, 04:54 PM IST
 Danger of Poaching to cholai village of poladpur PT1M2S

पोलादपूरच्या चोळई गावाला दरडीचा धोका

Danger of Poaching to cholai village of poladpur

Jul 4, 2022, 07:35 PM IST