मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. धनगर समाजाला तिसऱ्या सूचीत टाकण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे, असंही पवारांनी स्पष्ट केलंय.
आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचा आरक्षणाला विरोध नव्हता, फक्त आदिवासी समाजाच्या हक्कांना धक्का लागू नये, अशीच त्यांची भूमिका होती, असं पवार यांनी स्पष्ट केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.