आमिर-आनंदमध्ये रंगला 'चेस' गेम

बॉलीवूडचा मि.परफेक्टशनिस्ट आमिर खान आणि चेसचा किंग विश्वनाथ आनंद हे दोघं समोरासमोर आले होते. महाराष्ट्र चेस लिगच्या तिस-या पर्वात या दोघांत चेसचा सामना झाला. 

Updated: May 23, 2015, 05:15 PM IST
आमिर-आनंदमध्ये रंगला 'चेस' गेम title=

मुंबई : बॉलीवूडचा मि.परफेक्टशनिस्ट आमिर खान आणि चेसचा किंग विश्वनाथ आनंद हे दोघं समोरासमोर आले होते. महाराष्ट्र चेस लिगच्या तिस-या पर्वात या दोघांत चेसचा सामना झाला. 

महाराष्ट्र बुद्धीबळ संघटनेतर्फे एमसीएलचे आयोजन केले जाते. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून आयपीएलप्रमाणे या लीगमध्ये सामने होतात. या लीगचे प्रमोशन करण्यासाठी आणि मुलांमध्ये बुद्धीबळाची आवड निर्माण व्हावी यासाठी हा सामना खेळवण्यात आला.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.