कोटला टेस्टमध्ये विक्रम करणाऱ्या रहाणेची मराठीत मुलाखत

मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अजिंक्य रहाणेंनं फिरोज शहा कोटलावर झालेल्या टेस्टमध्ये दोन्ही इनिंगमध्ये सेंच्युरी लगावली.

Updated: Feb 1, 2016, 05:33 PM IST
कोटला टेस्टमध्ये विक्रम करणाऱ्या रहाणेची मराठीत मुलाखत title=

मुंबई: मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अजिंक्य रहाणेंनं फिरोज शहा कोटलावर झालेल्या टेस्टमध्ये दोन्ही इनिंगमध्ये सेंच्युरी लगावली. एकाच टेस्टमध्ये सेंच्युरी लगावणारा अजिंक्य रहाणे हा पाचवा भारतीय खेळाडू ठरला. याआधी विजय हजारे, सुनिल गावसकर, राहुल द्रविड आणि विराट कोहलीच्या नावावर हा विक्रम आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या पराक्रमानंतर अजिंक्य रहाणेनं मराठीमध्ये मुलाखत दिली आहे. 

पाहा काय म्हणाला अजिंक्य रहाणे

 

 

A message in Marathi - Ajinkya Rahane joins an Elite club

'Khoop special moment aahe majhya sathi’ – Ajinkya Rahane has a special message in Marathi, after hitting a hundred in both innings in Delhi!For more such videos, do subscribe to our Youtube channel - https://www.youtube.com/my_videos?o=U or like us on Facebook. Check out our website on www.theringsideview.com!

Posted by The Ring Side View on Sunday, January 31, 2016