अर्शी खानने केलं विराट-धोनी बद्दल विवादात्मक वक्तव्य

आज वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात सेमीफायनल रंगणार आहे. सगळ्यांचं लक्ष या सामन्याकडे आहे. त्यातच मॉडेल अर्शी खान हिने पुन्हा एकदा विवादात्मक वक्तव्य केलं आहे. स्वत:ला आफ्रिदीच्या गर्लफ्रेंड म्हणणाऱ्या अर्शीने कोहली, धोनी आणि रैना बाबत वक्तव्य केलं आहे.

Updated: Mar 31, 2016, 07:05 PM IST
अर्शी खानने केलं विराट-धोनी बद्दल विवादात्मक वक्तव्य title=

मुंबई : आज वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात सेमीफायनल रंगणार आहे. सगळ्यांचं लक्ष या सामन्याकडे आहे. त्यातच मॉडेल अर्शी खान हिने पुन्हा एकदा विवादात्मक वक्तव्य केलं आहे. स्वत:ला आफ्रिदीच्या गर्लफ्रेंड म्हणणाऱ्या अर्शीने कोहली, धोनी आणि रैना बाबत वक्तव्य केलं आहे.

पाहा काय केलंय अर्शी खानने ट्विट