आशिया कप : भारत विरुद्ध पाकिस्तान टी-20 सामना LIVE

 आशिया चषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगतो आहे.

Updated: Feb 27, 2016, 07:55 PM IST
आशिया कप : भारत विरुद्ध पाकिस्तान टी-20 सामना LIVE title=

भारत : आशिया चषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगतो आहे. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

पाहा लाईव्ह स्कोरकार्ड