धोनी पावसात करतोय मजा मस्ती

भारताच्या वनडे आणि टी20 टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी सध्या पावसाळा एन्जॉय करतोय.

Updated: Jul 2, 2016, 06:19 PM IST
धोनी पावसात करतोय मजा मस्ती  title=

रांची :  भारताच्या वनडे आणि टी20 टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी सध्या पावसाळा एन्जॉय करतोय. रांचीमध्ये पावसाळ्यात धोनी त्याचा आवडता छंद असलेला बाईक रायडिंगचा आनंद घेत आहे. 

धोनीनं पावसामधले त्याचे हे फोटो फेसबूकवर शेअर केले आहेत. पाऊस आणि बाईक राईड. रांचीला गरज असलेला पाऊस बरसला, असं धोनी या फोटात म्हणाला आहे.