पाहा: आयपीएल ८चं वेळापत्रक

आयपीएल सिझन ८मध्ये क्रिकेट रसिकांचं आणखी मनोरंजन होणार आहे. पाहा कधी कोणत्या टीमची मॅच आहे. जाणून घ्या वेळापत्रक...

Updated: Apr 14, 2015, 06:21 PM IST
पाहा: आयपीएल ८चं वेळापत्रक title=

मुंबई: आयपीएल सिझन ८मध्ये क्रिकेट रसिकांचं आणखी मनोरंजन होणार आहे. पाहा कधी कोणत्या टीमची मॅच आहे. जाणून घ्या वेळापत्रक...

आयपीएल ८चं वेळापत्रक - 

८ एप्रिल - कोलकाता नाइट रायडर्स वि. मुंबई इंडियन्स - कोलकाता
 
९ एप्रिल - चेन्नई सुपरकिंग वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - चेन्नई
 
१० एप्रिल - किंग्स XI पंजाब वि. राजस्थान रॉयल्स - पुणे
 
११ एप्रिल - चेन्नई सुपरकिंग वि. सनरायजर्स हैदराबाद - चेन्नई
 
११ एप्रिल - कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - कोलकाता
 
१२ एप्रिल - दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. राजस्थान रॉयल्स - दिल्ली
 
१२ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. किंग्स XI पंजाब मुंबई - मुंबई
 
१३ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. सनरायजर्स हैदराबाद - बंगळुरु
 
१४ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स - अहमदाबाद
 
१५ एप्रिल - किंग्स XI पंजाब वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - पुणे
 
१६ एप्रिल - सनरायजर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स - विशाखापट्टणम
 
१७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपरकिंग - मुंबई
 
१८ एप्रिल - सनरायजर्स हैदराबाद वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - विशाखापट्टणम
 
१८ एप्रिल - किंग्स XI पंजाब वि. कोलकाता नाईट रायडर्स - पुणे
 
१९ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपरकिंग - अहमदाबाद
 
१९ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. मुंबई इंडियन्स - बंगळुरु
 
२० एप्रिल - दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स - दिल्ली
 
२१ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. किंग्स XI पंजाब - अहमदाबाद
 
२२ एप्रिल - सनरायजर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स - विशाखापट्टणम
 
२२ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. चेन्नई सुपरकिंग - बंगळुरु
 
२३ एप्रिल - दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. मुंबई इंडियन्स - दिल्ली
 
२४ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - अहमदाबाद
 
२५ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. सनरायजर्स हैदराबाद - मुंबई
 
२५ एप्रिल - चेन्नई सुपरकिंग वि. किंग्स XI पंजाब - चेन्नई
 
२६ एप्रिल - कोलकाता नाईट रायडर्स राजस्थान रॉयल्स - कोलकाता
 
२६ एप्रिल - दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - दिल्ली
 
२७ एप्रिल - किंग्स XI पंजाब वि. सनरायजर्स हैदराबाद - मोहाली
 
२८ एप्रिल - चेन्नई सुपरकिंग वि. कोलकाता नाईट रायडर्स - चेन्नई
 
२९ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. राजस्थान रॉयल्स - बंगळुरु
 
३० एप्रिल - कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपरकिंग्स - कोलकाता
 
१ मे - दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. चेन्नई सुपरकिंग - दिल्ली
 
१ मे - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स - मुंबई
 
२ मे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. कोलकाता नाईट रायडर्स - बंगळुरु
 
२ मे - सनरायजर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपरकिंग - हैदराबाद
 
३ मे - किंग्स XI पंजाब वि. मुंबई इंडियन्स - मोहाली
 
३ मे - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - मुंबई
 
४ मे - कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायजर्स हैदराबाद - कोलकाता
 
५ मे - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - मुंबई
 
६ मे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. किंग्स XI पंजाब - बंगळुरु
 
७ मे - राजस्थान रॉयल्स वि. सनरायजर्स हैदराबाद - मुंबई
 
७ मे - कोलकाता नाईट रायडर्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - कोलकाता
 
८ मे - चेन्नई सुपरकिंग वि. मुंबई इंडियन्स - चेन्नई
 
९ मे - कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्स XI पंजाब - कोलकाता
 
९ मे - दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. सनरायजर्स हैदराबाद - रायपूर
 
१० मे - मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - मुंबई
 
१० मे - चेन्नई सुपरकिंग वि. राजस्थान रॉयल्स - चेन्नई
 
११ मे - सनरायजर्स हैदराबाद वि. किंग्स XI पंजाब - हैदराबाद
 
१२ मे - दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. चेन्नई सुपरकिंग - रायपूर
 
१३ मे - किंग्स XI पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - मोहाली
 
१४ मे - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स - मुंबई
 
१५ मे - सनरायजर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - हैदराबाद
 
१६ मे - किंग्स XI पंजाब वि. चेन्नई सुपरकिंग - मोहाली
 
१६ मे - राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स - मुंबई
 
१७ मे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - बंगळुरु
 
१७ मे - सनरायजर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स - हैदराबाद
 
(क्वॉलिफायर 1) १९ मे - टीबीडी वि. टीबीडी
 
(एलिमिनेटर) २० मे - टीबीडी वि. टीबीडी
 
(क्वॉलिफायर 2) २२ मे - टीबीडी वि. टीबीडी
 
(फायनल) २४ मे - टीबीडी वि. टीबीडी - ईडन गार्डन, कोलकाता

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.