वर्ल्डकप फायनलचा डोळ्यात पाणी आणणारा क्षण

क्रिकेट हा जगातील लोकप्रिय खेळांमधील एक खेळ आहे. भारतात क्रिकेटचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात आहे. भारताने आतापर्यंत २ वेळा वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 9, 2016, 08:15 AM IST
वर्ल्डकप फायनलचा डोळ्यात पाणी आणणारा क्षण title=

मुंबई : क्रिकेट हा जगातील लोकप्रिय खेळांमधील एक खेळ आहे. भारतात क्रिकेटचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात आहे. भारताने आतापर्यंत २ वेळा वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. 

भारताचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने त्याच्या नेतृत्वात जिंकून दिलेला हा वर्ल्डकप अनेक चाहत्यांच्या स्वप्नपूर्तिचा क्षण असेल. तुम्ही जरी महेंद्र सिंग धोनीचे चाहते नसाल पण वर्ल्डकप मॅचचा व्हिडिओ पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही. 

पाहा हा व्हिडिओ