दक्षिण आफ्रिकेच्या ड्यूमनीचा क्रिकेटमध्ये नवा शॉट

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सध्या टेस्ट सीरिज सुरु आहे. 

Updated: Nov 25, 2016, 07:07 PM IST
दक्षिण आफ्रिकेच्या ड्यूमनीचा क्रिकेटमध्ये नवा शॉट  title=

मुंबई : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सध्या टेस्ट सीरिज सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन डुप्लेसीसच्या वादामुळे ही सीरिज चर्चेत असली तरी ड्यूमनीनं या सीरिजमध्ये मारलेला शॉटही चर्चेचा विषय ठरला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये ड्यूमनीनं केलेल्या 141 रनच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला. या इनिंगमध्ये ड्यूमनीनं जॉश हेझलवूडच्या बाऊन्सरवर बॅटच्या मागच्या बाजूनं शॉट मारला.

पाहा ड्यूमनीचा तो शॉट