Live स्कोरकार्ड : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आज मॅच रंगतेय. दक्षिण आफ्रिकेचा हा पहिलाच सामना आहे. या आधी आफ्रिकेने सराव मॅचमध्ये भारताचा पराभव केला होता. तर इंग्लंडला मागच्या मॅचमध्ये क्रिस गेलने चांगलंच धुतलं. त्याच्या जबरदस्त बॅटींगमुळे इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला.

Updated: Mar 18, 2016, 07:23 PM IST
Live स्कोरकार्ड : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका title=

मुंबई : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आज मॅच रंगतेय. दक्षिण आफ्रिकेचा हा पहिलाच सामना आहे. या आधी आफ्रिकेने सराव मॅचमध्ये भारताचा पराभव केला होता. तर इंग्लंडला मागच्या मॅचमध्ये क्रिस गेलने चांगलंच धुतलं. त्याच्या जबरदस्त बॅटींगमुळे इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला.

पाहा लाईव्ह स्कोरकार्ड