england vs south africa

इंग्लंडचा जेम्स एँडरसन विक्रमाजवळ, सचिन-कॅलिसच्या यादीत स्थान

इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स एँडरसन विक्रमाच्या जवळ जाऊन पोहोचला आहे.

Dec 25, 2019, 05:19 PM IST

World Cup 2019 : पहिल्याच मॅचमध्ये स्टोक्सचा अफलातून कॅच

वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा १०४ रनने पराभव केला.

May 31, 2019, 04:54 PM IST

World Cup 2019 : वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला लोळवलं

वर्ल्ड कप २०१९च्या पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा अक्षरश: धुव्वा उडवला आहे.

May 30, 2019, 10:17 PM IST

World Cup 2019 : वर्ल्डकपचा पहिला बॉल खेळण्याआधीच इयन मॉर्गनचा विक्रम

क्रिकेटचा कुंभमेळा समजल्या जाणाऱ्या वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. 

May 30, 2019, 05:14 PM IST

World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

क्रिकेटच्या महायुद्धाला म्हणजेच वर्ल्डकप स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली आहे. 

May 30, 2019, 03:41 PM IST

Live स्कोरकार्ड : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आज मॅच रंगतेय. दक्षिण आफ्रिकेचा हा पहिलाच सामना आहे. या आधी आफ्रिकेने सराव मॅचमध्ये भारताचा पराभव केला होता. तर इंग्लंडला मागच्या मॅचमध्ये क्रिस गेलने चांगलंच धुतलं. त्याच्या जबरदस्त बॅटींगमुळे इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला.

Mar 18, 2016, 07:23 PM IST

स्कोअरकार्ड : इंग्लंड VS दक्षिण आफ्रिका

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका

Jun 19, 2013, 03:21 PM IST