बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड मॅचमध्ये नवा रेकॉर्ड

वर्ल्डकप टी-20 मध्ये न्यूझीलंडनं बांग्लादेशचा तब्बल 75 रननी पराभव केला आहे. या विजयामुळे न्यूझीलंड यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये अजूनही अजिंक्यच आहे. 

Updated: Mar 26, 2016, 07:44 PM IST
बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड मॅचमध्ये नवा रेकॉर्ड title=

मुंबई : वर्ल्डकप टी-20 मध्ये न्यूझीलंडनं बांग्लादेशचा तब्बल 75 रननी पराभव केला आहे. या विजयामुळे न्यूझीलंड यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये अजूनही अजिंक्यच आहे. 

या मॅचमध्ये एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित झाला आहे. पहिल्यांदा एका मॅटमध्ये १० खेळाडू हे बोल्ड झाले. ज्यामध्ये ६ न्यूझीलंड तर ४ बांग्लादेशच्या खेळाडूंचा समावेश आहे.