व्हिडीओ | भारत-पाकिस्तान टीमची मैदानातील मैत्री

क्रिकेटच्या मैदानात पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जाणारे भारत आणि पाकिस्तान या दोन टीममध्ये भांडणं झालेली आपण पाहिली आहेत.

Updated: Oct 26, 2015, 09:43 PM IST
व्हिडीओ | भारत-पाकिस्तान टीमची मैदानातील मैत्री title=

मुंबई : क्रिकेटच्या मैदानात पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जाणारे भारत आणि पाकिस्तान या दोन टीममध्ये भांडणं झालेली आपण पाहिली आहेत.

मात्र भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये अनेक मैत्रीचे क्षणही आहेत, ते मैदानात एकमेकांसमोर खेळाडू म्हणूनच उभे ठाकतात. हे खालील व्हिडीओतून दिसून येतं.

व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली पाहता येईल.

क्रिकेटच्या मैदानातील हे क्षण तुम्ही कदाचित पाहिले नसतील, तर हे क्षण जरूर पाहा, दोन संघातील खेळाडूंच्या खिलाडू वृत्तीचं हे प्रदर्शन आहे.

पाहा मैत्रीचे हे अविस्मरणीय क्षण

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.